Marathi Status

Marathi Status! Hi friends, I have collected some new Marathi Status. Marathi Status has been published. So read it and share it with your friends.

एकवेळ डोकं खाणारे चालतील पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा.

एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील.

आम्ही प्रीतीसाठी नाही Beard साठी वेडे आहोत.

आयुष्याचा पार कबीर सिंग झालाय राव.

मी सिंगल माझे मित्र पण सिंगल.

आज तुम्हाला सोडून जाणारे उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील.

Single असो किंवा Engage आम्ही कायम Beard मध्येच दिसणार.

एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.

तुम्ही दोष देत राहा आम्ही प्रयत्न करत राहू.

कोणतीही गोष्ट करायला फक्त दम पाहिजे.

आज Employee असला तरी Boss असल्यासारखा Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला Universal Boss बनवण्यास मदत करेल.

तुमचं कौतुक ऐकायला आम्ही जन्म नाही घेतला.

जिथं पोराचं काही चाललं नाही तिथं नातवाचं काय चालणार.

आपला पगार नाही turnover असणार.

Beard Bike Friends मुलं या तीन गोष्टींचे शौकीन असतात.

मैत्री अशी असावी लोकांनी एकट्याला पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की, दुसरा हरामखोर कुठंय.

मित्रांवर पैसे खर्च केल्यावर पुण्य मिळतं.

एखाद्याला तेवढाच importance द्या जेवढी त्याची लायकी असते.

मुलगा होणं सोपं नाही अर्धी स्वप्नं दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.

सोबत कोणी असो वा नसो रूबाब तोच राहणार.

मुलींना सुंदर म्हणा कडक नको.

मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.

पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.

मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.

आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.

आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.

प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.

I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…

मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.

माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.

काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार.

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.

जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे.

Leave a Comment