Marathi Shayari

Marathi Shayari! Hi friends, I have collected some new Marathi Shayari. Marathi Shayari has been published. So check the latest Marathi Shayari and share it with your lovely friends. Read it and enjoy it.so you can hare it with your all lovely friends. Its give smile and happiness to everyone face. Laughter is the way to make smile on everyone’ s face. Laughter is the best medicine for our health. Be happy and keep laughing…
Share kro jisse aap baat krte ho or jisse nhi krte…

मैंने समुन्दर सीखा है चुप रहने का सलीका
चुप चाप से बहना और अपनी मौज अं रेहना

न दोस्ती न मोहब्बत हुम्हे कुछ रास नहीं आता
सब बदल जाते है हमारे दिल में जगह बनाने के बाद

शायद कभी खुलोस को दोस्ती न मिल सकेगी
वाबस्ता है वो शख्स हर एक से दोस्ती के साथ

इतना भी हमसे नाराज़ मत हुआ करो
बाद नसीब ज़रूरर है पर बेवफा तो नहीं

मुली बोलतात तू खूप मासूम दिसतोस,
पण मी किती हरामी आहे हे
फक्त माझ्या मित्रांनाच माहीत आहे..

आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा..
कारण नवीन मित्राला तुमची भूमिका महीत असते,
आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास..

Marathi Shayari

कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..

मन गुंतायला वेळ लागत नाही..
मन तुटायला ही वेळ लागत नाही..
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला…!!

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.

प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…
राजा पासून दुरावलेली.

मैत्री माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस ,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

Marathi Shayari

तुझ्यात “मी”
माझ्यात “तू”
प्रेम आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”भांडत जाऊ.

येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही.

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

Leave a Comment