Marathi Funny Jokes

Marathi Funny Jokes! Hi friends, I have collected some new Marathi Funny Jokes. Marathi Funny Jokes has been published. So check the latest Marathi Funny Jokes and share it with your lovely friends. Read it and enjoy it.so you can hare it with your all lovely friends. Its give smile and happiness to everyone face. Laughter is the way to make smile on everyone’ s face. Laughter is the best medicine for our health. Be happy and keep laughing…
Share kro jisse aap baat krte ho or jisse nhi krte…

Marathi Funny Jokes

पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले….
शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग.
स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत..
शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन…
( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल.. ?)
स्त्री :— चालेल मला…
वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे..
दिली…
सासूला दहापट मीळाली.
वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव..
बर..
सासू दहापट सुंदर..
वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे..
दिला…
सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..??
आता सगळं सुनेच..
शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत
जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे.
????????
?नादचं खुळा…?

पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड”
चालक —“तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड ……”
पोलिस — “ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.”
??

बॉस : ऑफिसला का नाही आलास … ? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते …
‘कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा’

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला …
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या …
मग बसू !!

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? .
वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… ????? ..!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर !

Ladies Undergarments Manufacturing Company Chairman’s Speech at Board Meeting…..
“Ladies & Gentlemen…
मागच्या वर्षी आपण ब्रेसियरमध्ये दाबून प्राॅफिट कमावला.
आता यावर्षी आपण पँटीमध्ये हात घालणार आहोत !!

नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय….
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…
??????
???

नशीब आमचे टिचर नव्हते बाई आणि गुरूजी होते
स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे
घडणे पहात होते..
शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते…
पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..
हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..
आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते..
नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते…
शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..
शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..
परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते..
आणि
हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते…
??
आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..
त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते…
उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते…
त्याचेही श्रेय त्यांचेच होते ना??

????????????????????????????
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा…
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
????????????????????????????????????????????

पेपर मधे प्रश्न होता……शास्त्रिय कारणे द्या……
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये……..
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…….
‘ कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .
मास्तरांनी बदाबदा बडवला..
????????

आई :- “चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
????????????????

मास्तर. ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब. “.” ????
????????????????????????????????
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ????????????????????????????????
वडापाव चा गाडा चालवतायत.

शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर…??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड३ झाले ता अजून १२सांग…
मक्या:- “एक डझन केळं”….!!!.
जागेवर मेल बिचार मास्तर ????????????
????????????????एकदम लेटेस्ट हाय …..ढकला

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…
तेच कासव ना धावपळ करते,
ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..
यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून
आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
फोटोग्राफर.

Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
Ans. वकील – ५ वर्ष
डाँक्टर – 1 वर्ष
पायलट – ५ महिने
लेखक – ३ महिने
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन काढतो

Leave a Comment