Husband Wife Funny Jokes In Marathi

Husband Wife Funny Jokes In Marathi! Hi friends, I have collected some new Husband Wife Funny Jokes In Marathi. Husband Wife Funny Jokes In Marathi has been published. So check the latest Husband Wife Funny Jokes In Marathi and share it with your lovely friends. Read it and enjoy it.so you can hare it with your all lovely friends. Its give smile and happiness to everyone face. Laughter is the way to make smile on everyone’ s face. Laughter is the best medicine for our health. Be happy and keep laughing…
Share kro jisse aap baat krte ho or jisse nhi krte…

Husband Wife Funny Jokes In Marathi

सर्वात छोटा जोक नवरा : मला कविता आवडते बायको : मलापण विनोद आवडतो

मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली, “मी पण बसू काय तुमच्या ताटात?” मी गमतीने म्हणालो…. “मावशील का?” अन उपवास घडला ना राव

बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं, “तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो?”
नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला, “हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तू शोधून काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार.”
हे पाहून बिचाऱ्या समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, “कुठून शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला????

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते….
बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय……
पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते…

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन. चंदूची बायको गप्प बसली.
जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं,‘अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?

पत्नी – ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?
पती – अरे वा, कितीला? पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं. तुम्ही तर अस नाही ना करणार पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन

नवरा: मी भीत नाही तुला बायको: भीत कसं नाही? मला बघायला येताना ५-६
लोक घेवून आला, लग्नाच्या वेळी ३०० लोक घेवून आला, हो कि नाही ? नवरा : हो बायको : मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते

बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते. नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो
नवरा : याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?
बायको : ते काय आहे ना, केसर संपलं आहे म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.
ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम” (नवऱ्याने विमल सोडली)

मराठी नवरा बायको जोक्स घेऊन आले आहेत …… आपले आवडते जोक्स.
हसा आणि हसवत राहा..हा हा हा हा….
मराठी नवरा बायको जोक्स या अँप मध्ये २०० हुन अधिक जोक्स आहे ,
तसेच जोक्स तुम्ही इतरांना पाठवू शकता.

बायको म्हणजे बायकोच…
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो…
पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे…
मधेच बायकोचा आवाज आला…
घरातच फिरा…
ती समोरची गावाला गेली आहे..

नवरा :- कुठे गेली होतीस??
बायको :- रक्तदान करायला…
नवरा :- पीत होतीस तो पर्यत ठिक होतं…. आता विकायला पण लागलीस? ..!

नवरा – “तीन दिवस झाले वांग्याची भाजी
खातोय… वैताग आलाय… आता महिनाभर तरी
खाणार नाही मी, वांग्याची भाजी…”
बायको – हीच गोष्ट दारुसाठी बोला ना… रोज
रोज ढोसून येता…. मला पण वैताग आलाय
तुमच्या पिण्याचा….
नवरा – बनव उद्या पण वांग्याची भाजी….
मस्त बनवतेस तू.

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या… लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो..

Leave a Comment